मठात होणारे साप्ताहिक कार्यक्रम.

मंगळवार रात्रौ ०८:३० ते ०९:०० नामजप
गुरुवार रात्रौ ०८:०० ते ०९:३० नामस्मरण
शनिवार रात्री ०८:०० ते ०९:०० हरिपाठ


टीप: सर्व भाविकांसाठी सकाळी ०७:०० ते रात्री ९:३० वाजेपर्यंत मठ खुला असतो.

दुपारी मठ बंद नसतो.